काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून संसदेत दाखल, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध

जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरले असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी थेट पंतप्रधान मोदींच्या घराला घेराव घातला. फक्त धर्मेंद्र प्रधानच नव्हे, पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी मोदींच्या घराबाहेर ठिय्याच दिला. पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह खासदारांना … Continue reading काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून संसदेत दाखल, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध