दिलासादायक, राज्यात कोरोना चाचणी आणखी स्वस्त

कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल.