Corona – हम नही सुधरेंगे… ठाणे, संभाजीनगरात भाजी खरेदीसाठी बेफाम गर्दी

नागरिकांच्या सोयीसाठी हे निर्णय घेण्यात आले असले तरी नागरिक मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे पाहायला मिळत आहे.