मोठी बातमी – ‘अनलॉक-5’ची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली, कंटेंनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन राहणार सुरूच

देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या आणि मृत्यदर यात घट होत असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने ‘अनलॉक-5’ची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. मंगळवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत निर्देश जारी केले. त्यामुळे 50 टक्के सिटसह चित्रपटगृह, थिएटर आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास परवानगी देणारा नियम आणि अन्य नियमावली आगामी महिन्यात देखील पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. तसेच कंटेंनमेंट … Continue reading मोठी बातमी – ‘अनलॉक-5’ची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली, कंटेंनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन राहणार सुरूच