इटलीत शिक्षणासाठी गेलेला राज्यातील विद्यार्थी घरी परतला, कुठलाही संसर्ग नसल्याचा अहवाल

चीन पाठोपाठ इटली या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे तेथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरमधून उच्च शिक्षणासाठी इटली येथे गेलेला एक विद्यार्थी नगर शहरात नुकताच दाखल झाला आहे. विविध आरोग्य यंत्रणांनी त्याच्या कसून तपासण्या केल्या असून त्यास कोरोनाचा कुठलाही संसर्ग झाला नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. मात्र तरीही खबरदारीचा … Continue reading इटलीत शिक्षणासाठी गेलेला राज्यातील विद्यार्थी घरी परतला, कुठलाही संसर्ग नसल्याचा अहवाल