‘कोरोना फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है’, वुहान लॅबमधील ‘बॅट वूमन’ शी झेंगलींचे खळबळजनक विधान

चीनच्या वुहान प्रांतात असलेल्या लॅबमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार उडवून दिला आहे. आजपर्यंत 56 लाख लोकांना या प्राणघातक व्हायरसची लागण झाली असून जवळपास साडे तीन लाख लोकांनी जीव गमावला आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, हिंदुस्थान यासारख्या बड्या देशांचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था यामुळे ठप्प झाली आहे. मात्र चीनमध्ये वटवाघूळ यांच्यावर संशोधन करणाऱ्या एका महिला व्हायरॉलॉजिस्टने ‘कोरोना … Continue reading ‘कोरोना फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है’, वुहान लॅबमधील ‘बॅट वूमन’ शी झेंगलींचे खळबळजनक विधान