#Coronavirus बापरे! कोरोनाचे ‘हे’ नवीन लक्षण अधिकच घातक, डॉक्टरही झाले हैराण

देशात कोरोनाचा प्रकोप सुरू असून गेल्या काही दिवसांपासून दररोज 3 लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. नवीन स्ट्रेन अधिक वेगाने पसरत असून याच्या कचाट्यात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच येत आहेत. अशातच कोरोना विषाणू रुप बदलत असल्याने आव्हान अधिकच वाढले आहे. कोरोनाची लक्षणे सामान्य सर्दी-खोकला-ताप याच्याशी मिळते जुळते असल्याने यातील फरक समजणे अवघड आहे. या दरम्यान एका अहवालामध्ये … Continue reading #Coronavirus बापरे! कोरोनाचे ‘हे’ नवीन लक्षण अधिकच घातक, डॉक्टरही झाले हैराण