जीवघेण्या कोरोना व्हायरसचा मुंबईत शिरकाव, दोघांना लागण झाल्याचे स्पष्ट
जीवघेण्या कोरोना व्हायरसचा मुंबईत शिरकाव झाला आहे. मुंबईतील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. मुंबईत आढळलेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुबईला फिरायला गेलेल्या पुण्याच्या दाम्पत्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मंगळवारी त्या दाम्पत्याच्या मुलीला, सहप्रवाशाला आणि त्यांना मुंबईहून पुण्याला सोडायला गेलेल्या ओला चालकालाही कोरोना झाल्याचे … Continue reading जीवघेण्या कोरोना व्हायरसचा मुंबईत शिरकाव, दोघांना लागण झाल्याचे स्पष्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed