‘कोरोना’ 24 देशांमध्ये पसरला, चीनमध्ये बळींची संख्या 811
चीनपाठोपाठ कोरोना व्हायरस जलदगतीने पसरत असून आतापर्यंत जगातील 24 देशांमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱया चीनमधील नागरिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 811 लोकांचे बळी गेले असून तब्बल 37 हजार 198 लोकांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती नॅशनल हेल्थ कमिशनने रविवारी दिली. शनिवारी रात्री कोरोनाचा दिवसभरातील 89 वा बळी … Continue reading ‘कोरोना’ 24 देशांमध्ये पसरला, चीनमध्ये बळींची संख्या 811
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed