CDC चा अहवाल; ‘या’ तीन प्रकारच्या लोकांवर कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स जास्त, जाणून घ्या

कोरोना या जागतिक महामारीवर उपाय म्हणून जगभरात लसीकरण सुरू आहे. मात्र लसीकरणानंतर काही लोकांमध्ये साईड इफेक्टस दिसून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून द्विधा मनस्थिती आहे. अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) देखील लसीकरणानंतर थोडे साईड इफेक्ट्स होणे सामान्य बाब असल्याचे म्हटले आहे. मात्र काहींमध्ये याचे गंभीर साईड इफेक्ट्स दिसून आल्याने आहेत. तज्ञांच्या मते लसीकरणानंतर जवळपास सर्वांना … Continue reading CDC चा अहवाल; ‘या’ तीन प्रकारच्या लोकांवर कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स जास्त, जाणून घ्या