उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे अगणित फायदे

उन्हाळा सुरु झाल्यावर आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी होते. अशा वातावरणात आपल्या आहारामध्ये रसदार फळांचा समावेश करणे खूप गरजेचे असते. रसदार फळांमध्ये कलिंगड देखील आहे. उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कलिंगडामध्ये सुमारे ९०–९२ टक्के पाणी असते, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि डिहायड्रेशन टाळण्यास मदत होते. उष्ण हवामानामुळे होणारा थकवा, चक्कर … Continue reading उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे अगणित फायदे