इशान किशनच इंग्लंडमध्ये धुमशान, पदार्पणाच्या सामन्यात केली धुवाधार फलंदाजी

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. तर, दुसरीकडे इशान किशनने इंग्लंडमध्ये धुवाधार फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. इशान किशन सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅमशायर या क्लबकडून खेळत आहे. त्याने यॉर्कशायर या प्रसिद्ध क्लबविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात 87 धावांची आक्रमक फलंदाजी केली आहे. अवघ्या 13 धावांनी त्याचे … Continue reading इशान किशनच इंग्लंडमध्ये धुमशान, पदार्पणाच्या सामन्यात केली धुवाधार फलंदाजी