‘बेस्ट ऑफ लक’ टीम इंडिया! आज हिंदुस्थानी संघाचा पहिला पेपर

द्वारकानाथ संझगिरी दोन सामने लागोपाठ हरलेल्या आणि स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची भीती असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पेपर सोपा म्हणता येईल का? विश्वचषकात कुठलाच पेपर सोपा नसतो हे आधी बांगलादेशने आणि नंतर पाकिस्तानने दाखवलं. त्याच नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिजवर इंग्लंडविरुद्ध खेळताना पाकिस्तानने विंडीजबरोबर खेळलेल्या पाकिस्तानी संघाशी आपला काहीही संबंध नाही. खेळाडूंच्या चेहऱ्यात फक्त साम्य आहे हे दाखवून दिलं. … Continue reading ‘बेस्ट ऑफ लक’ टीम इंडिया! आज हिंदुस्थानी संघाचा पहिला पेपर