तीन दिवसात दोनदा हॅटट्रीक, चहरचा टी-20मध्ये आगळावेगळा विक्रम
टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चहर याने टी-20 क्रिकेटमध्ये तीन दिवसात दोनदा हॅटट्रीक घेत आगळावेगळा विक्रम केला आहे. मंगळवारी सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत राजस्थान आणि विदर्भाच्या सामन्यात चहरने हॅटट्रीकची नोंद केली. तत्पूर्वी नागपूरमध्ये टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये झालेल्या टी-20 लढतीतही त्याने हॅटट्रीक घेतली होती. टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये हॅटट्रीक घेणारा पहिला खेळाडू … Continue reading तीन दिवसात दोनदा हॅटट्रीक, चहरचा टी-20मध्ये आगळावेगळा विक्रम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed