अखेर दीपिका पादूकोणने पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी…..

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पादूकोण गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र दीपिकाने या चर्चांना आता पूर्णविराम लावला आहे. दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार आहेत. दिपिकाने काही वेळापूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट शेअर करत कबुली दिली आहे.या गोड बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अभिनंदनाचा पाऊस पडतोय.   View this post … Continue reading अखेर दीपिका पादूकोणने पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी…..