Delhi Blast News : दिल्लीत स्फोटाच्या ठिकाणी आढळले तीन काडतूस, टेरर फंडिंगचाही शोध सुरू

दिल्ली स्फोटाची चौकशी जसजशी पुढे जात आहे, तसतसे नवीन खुलासे होत आहेत. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार लाल किल्ल्याजवळ कार ब्लास्ट झालेल्या ठिकाणाहून 9mm कॅलिबरचे तीन काडतूस मिळाले आहेत. त्यापैकी दोन जिवंत काडतूस असून एक निकामे आहे. 9mm ची पिस्तूल सामान्य नागरिकांकडे असू शकत नाही. हे कारतूस सामान्यतः सैन्य किंवा पोलिस कर्मचारी वापरतात. सूत्रांच्या मते सर्वात मोठी … Continue reading Delhi Blast News : दिल्लीत स्फोटाच्या ठिकाणी आढळले तीन काडतूस, टेरर फंडिंगचाही शोध सुरू