…तर अरविंद केजरीवाल यांना CBI-ED दोन दिवसात अटक करणार, ‘आप’चा दावा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये युतीच्या चर्चा सुरू आहेत. मात्र यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता पसरली असून आप-काँग्रेस युती झाल्यास केजरीवाल यांना अटक करू अशी धमकी दिली जात असल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी केला. इंडिया आघाडीच्या एकजुटीची भारतीय जनता पक्ष आणि मोदींना भीती वाटत आहे. इंडिया आघाडीचे जागावाटप फायनल … Continue reading …तर अरविंद केजरीवाल यांना CBI-ED दोन दिवसात अटक करणार, ‘आप’चा दावा