बॉल हरवल्याची तक्रार करू नका! हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विजयावर पोलीस दलाचे भन्नाट ट्विट

रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासोबतच हिंदुस्थानी संघ तीन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. 2007 आणि 2024 नंतर आता 2026 मध्येही हिंदुस्थानने विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. आपल्याच मायदेशात टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा … Continue reading बॉल हरवल्याची तक्रार करू नका! हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विजयावर पोलीस दलाचे भन्नाट ट्विट