Delhi result – भाजपचे ‘तीन-तेरा’, कोणत्या जागांवर भाजप पुढे?

गेल्या निवडणुकीत भाजपकडे तीन जागा होत्या. मात्र यंदाचे सुरुवातीचे कल पाहाता भाजपला 13 जागांवर आघाडी मिळालेली आहे.