Delhi Bombblast बाबरीचा घ्यायचा होता बदला; सहा डिंसेंबर, सहा ठिकाणं… असा होता दहशतवाद्यांचा प्लॅन

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटात सामिल असलेल्या दहशतवाद्यांना 6 डिसेंबर रोजी दिल्लीत सहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवायचे होते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशिद पाडण्यात आली होती. … Continue reading Delhi Bombblast बाबरीचा घ्यायचा होता बदला; सहा डिंसेंबर, सहा ठिकाणं… असा होता दहशतवाद्यांचा प्लॅन