घराचे वासे फिरले, दीदी बदलल्या म्हणत जवळच्यांनीच ममतांना घेरले

‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ या म्हणीचा प्रत्यय पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज आला. सत्ता जाताच अत्यंत जवळच्या आणि विश्वासू असलेल्या खासदारांनीही त्यांची साथ सोडली. इतकेच नव्हे, पक्षातील फुटीसाठी ममता बॅनर्जी यांच्यावरच ठपका ठेवला. ‘दीदी बदलल्या… त्या आधी अशा नव्हत्या. अलीकडच्या काळात त्यांना भेटणेही कठीण झाले होते,’ असे आरोप बंडखोर खासदारांनी … Continue reading घराचे वासे फिरले, दीदी बदलल्या म्हणत जवळच्यांनीच ममतांना घेरले