भाजप नेत्याने ममता बॅनर्जींची खिल्ली उडवली; TMC ची निवडणूक आयोगात तक्रार

निवडणुका तोंडावर असताना आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. अशातच भाजपचे नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी घोष यांच्या त्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. घोष यांच्या वक्तव्यातून त्यांची वृत्ती दिसते, असा पलटवार तृणमूल नेत्यांनी केला आहे. भाजप नेते दिलीप घोष यांचा एक … Continue reading भाजप नेत्याने ममता बॅनर्जींची खिल्ली उडवली; TMC ची निवडणूक आयोगात तक्रार