तुम्हीही या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का?

रेफ्रिजरेटर हा आजच्या लाईफस्टाईलमध्ये खूप गरजेचा भाग झालेला आहे. असे असले तरी काही भाज्या या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने, नुकसान होऊ शकते. त्यामुळेच अशा भाज्या या रेफ्रिजरेटरबाहेर ठेवणे अधिक उत्तम. कोणत्या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत ते जाणून घ्या. बटाटे थंड तापमानात ठेवल्याने त्यांचा स्टार्च साखरेत बदलतो, ज्यामुळे त्यांची चव बदलते आणि शिजवल्यावर ते गोड होतात. बटाटे जास्त … Continue reading तुम्हीही या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का?