अमुदानच्या बॉयलरला परवानगीच नव्हती; एमआयडीसीतील बेकायदा कंपन्यांना कुणाचा आशीर्वाद?

डोंबिवलीत केमिकल्स कंपनीत झालेल्या स्फोटानंतर कामगार विभागाचा मोठा खुलासा समोर आला आहे. स्फोट झालेल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरसाठी कामगार विभागाची परवानगी घेतली नव्हती अशी चर्चा आहे. तर स्फोट झालेला रिअॅक्टर औद्योगिक सुरक्षा विभागाची परवानगी घेऊन बसवला होता. मात्र रिअॅक्टरमध्ये तांत्रिक दोष असल्यामुळेच तो फुटला आणि निष्पाप 11 जणांचे बळी गेले. स्फोटानंतर औद्योगिक सुरक्षा आणि कामगार … Continue reading अमुदानच्या बॉयलरला परवानगीच नव्हती; एमआयडीसीतील बेकायदा कंपन्यांना कुणाचा आशीर्वाद?