देशांतर्गत क्रिकेटपटूही होणार मालामाल; ‘बीसीसीआय’ लवकरच घेणार मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल खेळाडूंप्रमाणेच आता देशांतर्गत क्रिकेटपटूही मालामाल होणार आहेत. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱया खेळाडूंच्या पगारात मोठी वाढ करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. देशांतर्गत क्रिकेटपटूंचे मानधन आता दुप्पट असावे, असे ‘बीसीसीआय’चे मत आहे. यामध्ये 10 रणजी सामने खेळणाऱया खेळाडूंना बीसीसीआय  75 लाख ते एक कोटी रुपये वार्षिक मानधन देऊ शकते. सध्या … Continue reading देशांतर्गत क्रिकेटपटूही होणार मालामाल; ‘बीसीसीआय’ लवकरच घेणार मोठा निर्णय