जेनेरिक औषधांवर 200 टक्के टॅरिफ; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, हिंदुस्थानला मोठा फटका बसण्याची शक्यता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशांतर्गत औषध निर्मितीला चालना देण्यासाठी आणि परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने तब्बल 200 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क अर्थात टॅरिफ लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगातील औषध निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदुस्थानच्या औषध उद्योगाला मोठा फटका … Continue reading जेनेरिक औषधांवर 200 टक्के टॅरिफ; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, हिंदुस्थानला मोठा फटका बसण्याची शक्यता