आखाती युद्धात भडकाभडकी सुरूच! ट्रम्प यांची धमकी! इराण पूर्ण उद्ध्वस्त करू

आखातात सुरू असलेल्या युद्धात भडकाभडकी सुरूच आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे. ‘होर्मुझ खुले करून युद्धबंदी करण्यास इराण तयार न झाल्यास संपूर्ण इराण उद्ध्वस्त करून टाकू. इराणचे वीज निर्मिती प्रकल्प, तेल विहिरी आणि खर्ग बेटे नष्ट करून टाकू,’ असा इशारा ट्रम्प यांनी सोमवारी दिला. सोशल मीडियावर ट्रम्प यांनी सांगितले की, … Continue reading आखाती युद्धात भडकाभडकी सुरूच! ट्रम्प यांची धमकी! इराण पूर्ण उद्ध्वस्त करू