हिंदुस्थानने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या लपवली; डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

हिंदुस्थान, चीन आणि रशिया या देशांनी कोरोनाबाधितांची आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.