होर्मुझच्या नाकेबंदीनंतर इराण वठणीवर; करारासाठी पुन्हा संपर्क साधला, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

इराण आणि अमेरिकेमध्ये पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे झालेली शांतता चर्चा फिस्कटली. त्यानंतर अमेरिकेने इराणची चौफेर नाकेबंदी करण्याची घोषणा केली. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये केलेल्या कडक लष्करी नाकेबंदीनंतर इराण वठणीवर आला असून तेहरानने पुन्हा एकदा करारासाठी अमेरिकेशी संपर्क साधला आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. आज … Continue reading होर्मुझच्या नाकेबंदीनंतर इराण वठणीवर; करारासाठी पुन्हा संपर्क साधला, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा