Hair Care – केसगळतीकडे दुर्लक्ष करु नका, वाचा यामागील महत्त्वाची कारणे

आजकाल केस गळण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. अधिक प्रमाणात केसगळती होऊ लागल्यानंतर, आपल्यामध्ये आत्मविश्वास कमी होऊ लागतो. केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु थायरॉईड आणि ताण ही दोन सर्वात मोठी कारणे मानली जातात. थायरॉईडच्या समस्येत, हार्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. त्याच वेळी ताणामुळे देखील केसगळती मोठ्या प्रमाणात होते. … Continue reading Hair Care – केसगळतीकडे दुर्लक्ष करु नका, वाचा यामागील महत्त्वाची कारणे