डोसा करताना तुटतोय, काळजी करु नका या टिप्स वापरा

सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी काहीतरी वेगळं खायचं असल्यास, आपण पटकन डोसा किंवा बेसनाचा पोळा करण्यास पसंती देतो. परंतु तव्यावर टाकताक्षणी हे पीठ चिकटू लागलं की मूडच जातो. परंतु आता मात्र तुम्ही काळजी करु नका. डोसा किंवा बेसन पोळा उलटताना तुटत असेल तर आता मात्र बिनधास्त राहा. या काही महत्त्वाच्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर तुमचाही डोसा … Continue reading डोसा करताना तुटतोय, काळजी करु नका या टिप्स वापरा