काय रे हा व्हाइस-कॅप्टन! पंचांना करावा लागला हस्तक्षेप; तिलकची स्लेजिंग, वैभवही भिडला

वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस सुरू असतानाच दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मैदानावर शाब्दिक चकमक रंगली. दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माने वैभवला डिवचण्यासाठी ‘हा व्हाइस-कॅप्टन?’ असा टोमणा मारला आणि दोघे आमने सामने आले. वातावरण चांगलेच तापल्याने पंचांना हस्तक्षेप करून दोघांना दूर करावे लागले. पूर्व विभागाच्या डावातील 11 व्या षटकात हा प्रकार घडला. तिलक सातत्याने वैभवशी बोलत … Continue reading काय रे हा व्हाइस-कॅप्टन! पंचांना करावा लागला हस्तक्षेप; तिलकची स्लेजिंग, वैभवही भिडला