वैभवच्या वादळानंतर ईशानचा धमाका; ईशान-कुशाग्रची नाबाद 144 धावांची भागीदारी

दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी पूर्व विभागाने दक्षिण विभागाच्या स्टार गोलंदाजांची अक्षरशः परीक्षा घेतली. युवा वैभव सूर्यवंशीने सुरुवातीलाच आक्रमक फटकेबाजी करत धावांचा पाया रचला. अभिमन्यू ईश्वरन आणि शिखर मोहन यांनी डावाला आकार दिला आणि अखेरीस कर्णधार ईशान किशनने शतकी तडाखा देत दक्षिण विभागाच्या गोलंदाजांची काsंडी केली. दिवसअखेर पूर्व विभागाने 4 बाद 385 धावा उभारत … Continue reading वैभवच्या वादळानंतर ईशानचा धमाका; ईशान-कुशाग्रची नाबाद 144 धावांची भागीदारी