हिंदुस्थान विश्वचषक जिंकू शकतो का?

द्वारकानाथ संझगिरी अजूनही हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांना हिंदुस्थानी संघ विश्वचषक जिंकू शकतो यावर विश्वास नाहीए. हा विश्वास का डळमळीत आहे? तसं पाहिलं तर जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज हिदुस्थानकडे आहे – विराट कोहली. जगातला सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज हिंदुस्थानकडे आहे. – जसप्रीत बुमरा. नुसत्या युक्तीच्या चार गोष्टीच नाहीत तर चक्क शस्त्र धरणारा श्रीकृष्ण हिंदुस्थानकडे आहे – महेंद्रसिंह धोनी. सातत्याने … Continue reading हिंदुस्थान विश्वचषक जिंकू शकतो का?