पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल पद्मश्री ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन झाले आहे. मंगळवारी कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. डी. वाय. पाटील यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रातून … Continue reading पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास