तांबे, पितळेची भांडी काळवंडलीय का? हे करून पहा

तांबे आणि पितळेची भांडी स्वच्छ करणे हे घरातील स्त्रियांसाठी मोठे जिकिरीचे काम असते. ही भांडी व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर चांगल्या प्रकारे चकाकतात. यासाठी काही घरगुती टिप्स आहेत. सर्वात आधी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट भांडय़ांवरील काळपट भागांवर लावा आणि काही मिनिटे राहू द्या. ही भांडी हळुवारपणे घासून … Continue reading तांबे, पितळेची भांडी काळवंडलीय का? हे करून पहा