एकनाथ खडसे यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विधानभवानमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. तत्पूर्वी सोमवारी भाजपने पाडापाडीचे राजकारण केल्याचा आरोप करत दिल्लीत दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मंत्री शरद पवार यांचीही भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या … Continue reading एकनाथ खडसे यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट