भुजबळांच्या उमेदवारीला मिंधे गटाचा विरोध; गोडसेंची पळापळ

भाजपापाठोपाठ आता मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकल्याने मिंधे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांची पळापळ सुरू झाली आहे. आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी पदाधिकाऱयांसह ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी बुधवारी रवाना झाले. भुजबळांच्या उमेदवारीला मिंधे गटाने जोरदार विरोध केला आहे. महायुतीत नाशिकच्या उमेदवारीवरून एकमत होत नाही. मतदारसंघात आमचीच ताकद जास्त असे सांगत … Continue reading भुजबळांच्या उमेदवारीला मिंधे गटाचा विरोध; गोडसेंची पळापळ