Lok Sabha Election 2024 : PM मोदी, राहुल गांधींनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप; ECI ने बजावली नोटीस

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांचा धुरळा उडतोय. निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणूक रंगत असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसला नोटीस बजावली आहे. धर्म, जात, समाज आणि भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट पाडण्याचे आरोप भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर करत आहेत. या जातीय वक्तव्यांप्रकरणी आता भाजप आणि काँग्रेसला केंद्रीय निवडणूक आयोगाने … Continue reading Lok Sabha Election 2024 : PM मोदी, राहुल गांधींनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप; ECI ने बजावली नोटीस