निकालांपर्यंत टेन्शन… टेन्शन… निवडणूक अंदाजांनी उडाली अनेक नेत्यांची झोप

पाचही राज्यांतील मतदान आटोपल्यावर गुरुवारी आलेल्या एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर अंदाजांनी काँग्रेसला पुढे चाल मिळण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर हेच होत असते, कधी हे भाकित अचूक ठरते तर, कधी साफ गडबड होते. या राज्यांत कुणाचे सरकार स्थापन होईल, कुणाला किती जागा मिळतील, याबद्दल टीव्ही चॅनेलवरील तज्ञांचे छातीठोक दावे सुरू झाले … Continue reading निकालांपर्यंत टेन्शन… टेन्शन… निवडणूक अंदाजांनी उडाली अनेक नेत्यांची झोप