इलेक्टोरल बॉण्ड हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊत यांचा घणाघात

भारतीय जनता पक्षाला निवडणुका पूर्णपणे ताब्यात घ्यायच्या आहेत. जिंकण्याची खात्री नसल्याने निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची असेल तर सगळ्यात आधी निवडणूक आयोगा ताब्यात घ्यावा लागेल आणि निवडणूक आयेगावर ‘होय बा’ (येस सर) म्हणणारे नेमावे लागतील. त्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. ही निवड घटनात्मक पद्धतीने झालेली नाही. निवडणूक आयोग घटनात्मक पद्धतीने कामही करत नाही हे त्यांनी … Continue reading इलेक्टोरल बॉण्ड हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊत यांचा घणाघात