शिवसेनाप्रमुख हा माझा जणू दुसरा प्राण, प्रदीप शर्मा यांची आदरांजली

आदरणीय शिवसेनाप्रमुख हे माझ्यावर खूप प्रेम करायचे. ते माझा जणू दुसरा प्राण होते, असा आदरभाव व्यक्त करत सुपरकॉप प्रदीप शर्मा यांनी रविवारी सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. शिवसेनाप्रमुख आणि माझे वेगळे नाते होते. यामुळेच जनसेवेसाठी मी शिवसेनेत आलो आहे. उद्धव ठाकरे देतील ती कामगिरी फत्ते करीन, असा विश्वास त्यांनी स्मारक स्थळी पुष्पहार … Continue reading शिवसेनाप्रमुख हा माझा जणू दुसरा प्राण, प्रदीप शर्मा यांची आदरांजली