लॉर्ड्स कसोटीत गोंधळ, उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर MCCच्या सदस्यांशी भिडले

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या अ‍ॅशेस 2023च्या दुसऱ्या कसोटीत अनेक घडामोडी घडल्या आहेत. बेन स्टोक्सच्या धडाकेबाज खेळीव्यतिरिक्त, जॉनी बेअरस्टोचा धावबाद आणि मिचेल स्टार्कच्या झेलने सामन्याच्या अखेरीस रंगत आणली. पण पडद्यामागे आणखी एक वाद निर्माण झाला होता जो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर या वादात अडकले … Continue reading लॉर्ड्स कसोटीत गोंधळ, उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर MCCच्या सदस्यांशी भिडले