IND vs ENG ODI – इंग्लंड विजयी ‘रूट’वर, हिंदुस्थानचा 4 गडी राखून पराभव; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात कार्डिफच्या सोफिया गार्डन मैदानावर दुसरा एकदिवसीय सामना रंगला. या लढतीत जो रूटच्या नाबाद 99 धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने हिंदुस्थानवर 4 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. हिंदुस्थानने विजयासाठी दिलेले 234 धावांचे आव्हान इंग्लंडने 44.1 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. सलामीवीर … Continue reading IND vs ENG ODI – इंग्लंड विजयी ‘रूट’वर, हिंदुस्थानचा 4 गडी राखून पराभव; मालिकेत 1-1 अशी बरोबरी