मला जेलमध्ये टाकले वा मारले तरीही मी परतणार – शेख हसीना
दोन वर्षांपासून हिंदुस्थानात असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परत जाणार अशी घोषणा आज केली. मला जेलमध्ये टाकले वा मारले तरीही मी परतणारच असे व्हर्च्युअल भाषणाच्या माध्यमातून त्यांनी सांगितले. 25 मिनिटांच्या भाषणात त्या म्हणाल्या ‘मला माहीत आहे की, ते मला तुरुंगात टाकू शकतात किंवा माझी हत्याही करू शकतात, पण जनतेचा पाठिंबा माझ्यासाठी … Continue reading मला जेलमध्ये टाकले वा मारले तरीही मी परतणार – शेख हसीना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed