देवाभाऊ, हे पाच हजार रुपये घ्या आणि तुम्हीच दिवाळी साजरी करा! संतप्त शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये देण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. धाराशीवमधील एका शेतकऱ्याने सोयाबीन विकून मिळालेल्या तुटपुंज्या रकमेत उसने पैसे घालून एपूण पाच हजारांची मनीऑर्डरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली. हे घ्या पाच हजार, तुम्हीच दिवाळी साजरी करा, असा संताप त्या शेतकऱ्याने व्यक्त केला. दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांच्या खात्यात … Continue reading देवाभाऊ, हे पाच हजार रुपये घ्या आणि तुम्हीच दिवाळी साजरी करा! संतप्त शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर