शेतकऱ्यांना गंडवले, कर्जमाफी फसवी; विरोधी पक्षाचा हल्ला
महायुती सरकारने मंजुरी दिलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर विरोधक आणि शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही योजना फसवी असून, त्यातील जाचक अटींमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात, असा आरोप त्यांनी केला. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ला मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. खासदार ते नगरसेवक, सरकारी कर्मचारी, अधिकारी, २५ हजार रुपयांपेक्षा … Continue reading शेतकऱ्यांना गंडवले, कर्जमाफी फसवी; विरोधी पक्षाचा हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed