Rajkot – पैसे कमावण्यासाठी नीचपणाची हद्द, सासऱ्याने सुनेचे व्हिडीओ पॉर्नसाईटला विकले

गुजरातमधील राजकोटमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. राजकोटमधील एका हॉटेलच्या मालकाने पैशाच्या लालसेपोटी आपल्या सुनेचे खासगी व्हिडीओ एका पॉर्न साइटला विकले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विवाहितेचा पती , सासरा आणि सासूला अटक केली आहे. राजकोट पोलिसांनी, सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या 356 डी, आयटी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. सायबर … Continue reading Rajkot – पैसे कमावण्यासाठी नीचपणाची हद्द, सासऱ्याने सुनेचे व्हिडीओ पॉर्नसाईटला विकले