मुलुंडमधील ‘गुप्ता चणा भंडार’ला एफडीएचा दणका, आरोग्याला घातक 114 किलो अन्नसाठा जप्त

अस्वच्छ व आरोग्याला घातक ठरेल अशा परिस्थितीत चणा भंडारचे दुकान चालविणाऱ्या मुलुंड येथील दुकानदाराला एफडीएने दणका दिला. गुप्ता चणा भंडार असे त्या दुकानाचे नाव असून त्या दुकानातून 114.2 किलो वजनाचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. मुलुंड पश्चिमेकडील गौतम नगर परिसरात गुप्ता चणा भंडार नावाचे दुकान आहे. त्या दुकानात स्वच्छता पाळली जात नसून अस्वच्छ वातावरणात नागरिकांना अन्नपदार्थ … Continue reading मुलुंडमधील ‘गुप्ता चणा भंडार’ला एफडीएचा दणका, आरोग्याला घातक 114 किलो अन्नसाठा जप्त