FIFA World Cup 2026 – हरेल ती अर्जेंटिना कसली…मेस्सीच्या गोलने बरोबरी तर इंझोच्या गोलमुळे जिंकले; 0-2 पिछाडीनंतर इजिप्तवर 3-2 असा थरारक विजय

आम्ही हार मानणार नाही हे लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने तमाम जगाला आज दाखवून दिले. पहिल्या सत्रात 0-1 पिछाडी, 70 मिनिटांपर्यंत 0-2 पिछाडी आणि त्यानंतर जो अर्जेंटिनाचा रणगाडा धावला त्याला विजयाची झालर होती. सुरुवातीला अर्जेंटिना हा सामना हरेल, असे वाटत होते. पण अखेरच्या जवळपास 20 मिनिटांत अर्जेंटिनाने असा काही गेम फिरवला की त्यांनी थेट विजयाचे तोरणच बांधले. … Continue reading FIFA World Cup 2026 – हरेल ती अर्जेंटिना कसली…मेस्सीच्या गोलने बरोबरी तर इंझोच्या गोलमुळे जिंकले; 0-2 पिछाडीनंतर इजिप्तवर 3-2 असा थरारक विजय